समाजातील सर्वांसाठी – आदिवासी बांधव, महिला, युवक, शेतकरी व विद्यार्थी. RSETI प्रशिक्षण, ITDP अहेरी, आदिवासी विकास विभाग व इतर शासकीय योजनांची माहिती, कागदपत्र तपासणी आणि ऑनलाइन अर्ज – पूर्णपणे मोफत.

बँक ऑफ इंडिया RSETI – निवासी मोफत प्रशिक्षण (वय 18–50): लेडीज टेलर, फास्ट फूड व केक-कुकीज, मत्स्यपालन.
मदत हवी? WhatsApp करा →आदिवासी (ST) लाभार्थ्यांसाठी ₹50,000 पर्यंतची वैयक्तिक योजना. अर्ज nbtribal.in वर. पात्रता व तारीख जाहिरातीनुसार.
मदत हवी? WhatsApp करा →आदिवासी महिला बचत गटांसाठी ITDP मार्फत गट अनुदान योजना. रक्कम व पात्रता जाहिरातीनुसार – आमच्याकडून खात्री करा.
मदत हवी? WhatsApp करा →आदिवासी विकास विभागाच्या स्वयंरोजगार योजना. तपशील व अंतिम तारीख जाहिरातीनुसार – अर्जापूर्वी आमच्याशी खात्री करा.
मदत हवी? WhatsApp करा →नवीन व चालू योजनांची सोप्या मराठीत माहिती.
अर्जापूर्वी कागदपत्रे पूर्ण आहेत का ते तपासतो.
nbtribal.in व इतर पोर्टलवर अर्ज मोफत भरून देतो.
गट नोंदणी, बँक खाते व गट योजनांसाठी मार्गदर्शन.
गावातील प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत.
* योजनेनुसार कागदपत्रांत बदल होऊ शकतो.
WhatsApp वर कागदपत्रांचे फोटो पाठवा.
आम्ही पात्रता तपासून सांगू.
ऑनलाइन अर्ज आम्ही मोफत भरून देऊ.
अर्ज क्रमांक / पावती तुम्हाला पाठवू.
वनवासी युवा सेवा बहुउद्देशीय संस्था, नागेपल्ली (ता. अहेरी, जि. गडचिरोली) ही समाजातील सर्वांना – आदिवासी बांधव, महिला, युवक, शेतकरी व विद्यार्थी – RSETI, ITDP अहेरी व आदिवासी विकास विभागाच्या शासकीय योजनांची माहिती देऊन अर्ज व नोंदणी मोफत करून देणारी नोंदणीकृत सार्वजनिक संस्था आहे.
| अध्यक्ष | राहुल सुरजलाल कोसरे |
| उपाध्यक्ष | कांचन प्रदीप चौधरी |
| कोषाध्यक्ष | संदेश नरेंद्र कन्नाके |
| सचिव | राकेश रणजीत महालदार |
| सदस्य | मयूर सुधाकर नरडे |
| सदस्य | हर्ष विश्वनाथ आत्राम |
सार्वजनिक न्यास नोंदणी क्र.: F-0008451(GDC)
दिनांक: 20 मार्च 2026
धर्मादाय आयुक्त, गडचिरोली
🔍 प्रमाणपत्र पहा
हो. माहिती, कागदपत्र तपासणी व अर्ज भरणे – सर्व सेवा पूर्णपणे मोफत आहे. कोणालाही पैसे देऊ नका.
समाजातील सर्वांसाठी – आदिवासी बांधव, महिला, युवक, शेतकरी व विद्यार्थी. उदा. RSETI मोफत स्वयंरोजगार प्रशिक्षणात कोणीही सहभागी होऊ शकतो. ITDP योजना फक्त आदिवासी (ST) लाभार्थ्यांसाठी आहेत.
साधारण: जातीचा दाखला (ST योजनांसाठी), रहिवासी, आधार, उत्पन्न दाखला, बँक पासबुक, 2 फोटो. योजनेनुसार बदल होऊ शकतो.
ITDP योजनांचे अर्ज nbtribal.in वर ऑनलाइन होतात. आम्ही अर्ज मोफत भरून देतो.
हेल्पलाइन: 1800 2670 007 (स्रोत: nbtribal.in)
गटाची नोंदणी, गटाचे बँक खाते व सदस्यांची कागदपत्रे. रक्कम व पात्रता जाहिरातीनुसार.
आदिवासी (ST) लाभार्थी. पात्रता व अंतिम तारीख जाहिरातीनुसार बदलते – अर्जापूर्वी खात्री करा.
हो. सार्वजनिक न्यास नोंदणी क्र. F-0008451(GDC), दि. 20 मार्च 2026.
📍 पत्ता: नागेपल्ली, ता. अहेरी, जि. गडचिरोली, महाराष्ट्र
💬 WhatsApp: +91 82755 62968
फक्त WhatsApp वर संपर्क करा (कॉल नाही)
✉️ अधिकृत ई-मेल: info@vyss.in
(फक्त अधिकृत / भागीदार पत्रव्यवहारासाठी – लाभार्थ्यांनी फक्त WhatsApp वर संपर्क करा)

स्कॅन करा → "नमस्कार" पाठवा
🕙 वेळ: सोमवार ते शनिवार, सकाळी 10 ते सायं. 6